TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 25 August 2024 : ABP Majha

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 25 August 2024 : ABP Majha

ठाकरे निघून गेले, गोंधळामुळे राज ठाकरे निघून गेल्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ हजार १५ कोटींच्य गिरणा नदी जोड प्रकल्पाल मान्यता.. नाशिक, जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महामंडळाला मंजुरी, सव्वा कोटी आजोबा-आजींना होणार लाभ

महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूकीचं वाटप करेनं, शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याची विदर्भात चर्चा, रोहित पवारांचा पलटवार

बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत, आपबीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप

तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री १२ नंतर नेलं,  बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola