Top 25 Speed 4 PM 31 july 2024 Abp majha

एक तर तू तरी राहशील नाहीतर, मी तरी राहीन, उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा .

आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप, तर सत्ताधारी कुटुंबीयांवर चालून आले ठाकरेंचं वक्तव्य.

विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरलीसुरली गुर्मी
उतरवतो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच, ठाकरेंचं मोदींना आव्हान.

सत्तेत आल्यावर MMRDA बंद करणार, उद्धव ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासन, बीएमसीप्रमाणं ठाणे मनपालाही 
भिकेला लावतील, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola