Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 06 PM : ABP Majha

Continues below advertisement

हरियाणात भाजपची हॅटट्रिक, कलांनुसार ५० जागांसह बहुमताचा आकडा गाठला...तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत.. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर...

हरियाणातल्या विजयानंतर देशभरात भाजपकडून जल्लोष... हरियाणातील विजयानंतर आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया. तर फेक नरेटिव्हवरुन विरोधकांना टोला..

हरियाणा आणि जम्मू कश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक... पुढील रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी तातडीची बैठक बोलवल्याची माहिती

भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते'.. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचा सल्ला

अजित पवार बारामती मधूनच लढणार.. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांची घोषणा, तर अजित पवारांनी बारामतीतूनच लढावे म्हणून बारामतीकर आक्रमक

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती, मविआमध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram