ABP News

Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 21 फेब्रुवारी 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 21 फेब्रुवारी 2024 : ABP Majha
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात, राज्यभरातून १५ लाख १३ हजार विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक.
 यवतमाळ जिल्ह्यातील १२४ केंद्रांवर ३२ हजार ९१० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा, कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज, भरारी पथक, उपविभागीय अधिकारी आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाची परीक्षा केंद्रांवर नजर असणार. 
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस हायकोर्टात, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची हायकोर्टात याचिका, शरद पवार गटातील आमदार अपात्र न केल्यानं निकालाला हायकोर्टात आव्हान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram