Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 20 फेब्रुवारी 2024 : ABP Majha
Continues below advertisement
आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन, आजच्या अधिवेशनात सगेसोयरे अधिसूचनेचामुद्दा नसण्याची शक्यता, अधिसूचनेविरोधातील हरकतींचा अहवाल सादर केल्यावर शासन निर्णय घेणार.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टीकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करा, जरांगेंची मागणी
सुरूवातीच्या सत्रात सग्या सोयऱ्यावर बोलावे, मनोज जरांगेंचा सरकारकडे मागणी, तर सरकारला आता वेळ देणार नाही, प्रत्येक वेळेस मराठ्यांची चेष्टा करू नका, जरांगेचा इशारा.
Continues below advertisement