Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS)  बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यासा  दुसऱ्या यादीतही स्थान नाही. नाशिक (Nashik)  जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही.  एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिकमध्येच मनसेची ताकद होती.  मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही.  मात्र नाशिक मधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही.  मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मधील मनसेची पकड कमी  होत आहे का? असा सवाल  यादीतून उपस्थित होत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघावर मनसेना अद्याप उमेदवार दिला नाही.  एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड होता मुंबईनंतर नाशिक मध्येच मनसेची ताकद होती.  मात्र या निवडणुकीत मनसेला अद्याप आपला उमेदवार जाहीर करता आला नाही. सोलापूर, नागपूर, गेवराई, औसा तासगाव आष्टी, जळगाव शहर, या भागातले उमेदवार मनसेने जाहीर केले .  मात्र नाशिकमधल्या एकाही उमेदवाराचा उमेदवार यादीत समावेश नाही.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram