Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 13 ऑगस्ट 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 13 ऑगस्ट 2024: ABP Majha

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता, दिवाळीनंतर निवडणुका
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना समन्वय समितीच्या बैठका सुरु, सर्वेक्षणात अनुकूलता असलेल्या १७७ जागांवर  महायुतीकडे इच्छुकांची भाऊगर्दी
विधानसभेत भाजपला फटका बसू नये म्हणून
संघ मैदानात, संघाचे सहसरकार्यवाहक अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी
मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख, उद्धव ठाकरेंच्या विनंतीवरुन २० ऑगस्टला सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
मराठवाड्यानंतर राज ठाकरे आता विदर्भात, २० ते २६ ऑगस्टदरम्यान विदर्भ दौरा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चेबांधणी
दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष
दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत,बच्चू कडूंची खंत
अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठकीत रवी राणांना आमंत्रण नाही, 'लाडकी बहीण'वरुन
वादग्रस्त वक्तव्यामुळे रवी राणा अडचणीत आल्याची चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram