Top 100 Headlines Superfast News | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines Superfast News | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी तिसरा उमेदवार देणार,  मिलिंद नार्वेकर विधानपरिषद उमेदवारी अर्ज भरणार
विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा अर्ज दाखल, उमेदवारीबाबत पंकजांनी मानले फडणवीस, शाह, मोदींचे आभार
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टाय, मुंबई पदवीधर आणि शिक्षकवर ठाकरे गटाचं वर्चस्व, नाशिक शिक्षकमध्ये शिंदेंच्या किशोर दराडे तर कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंचा विजय
दीक्षाभूमी पार्किंग आंदोलनात जिल्ह्याबाहेरून आलेल्यांची चिथावणी, पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी
आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात, आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव
विधानपरिषदेतील राड्यानंतर आज प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, तर भाजपने नियम आणि कायदे शिकवू नये, दानवेंचं प्रत्युत्तर
अहमदनगरच्या राहुरीत राजू शेट्टींचं रास्तारोको आंदोलन, दूध उत्पादकांना ४० रूपये दर 
देण्याची मागणी, माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram