TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 PM : टॉप 100 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

ब्लड सँपल बदलणाऱ्या ससूनमधील दोन्ही डॉक्टरांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी, स्विफ्टमधून तीन लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक 
पोर्शे कंपनीच्या प्रतिनिधींकडून अपघातग्रस्त कारची पाहणी, अभियंत्यांकडून कारचं संपूर्ण तांत्रिक विश्लेषण 
 
अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंना फोन केला होता का याचा तपास व्हावा, सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप 
 
पुण्यातील एक्साईज डिपार्टमेंट कार्यालयावर रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंचं आंदोलन, रात्री उशिरापर्यंत पब सुरू राहूनही कारवाई नाही, धंगेकरांचा आरोप, सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली हप्तेबाजीची जंत्री

पुन्हा सत्ता आल्यास मोदी सरकार १० जूनला शपथ घेणार असल्याची चर्चा, तर पाचव्या टप्प्यातच बहुमताचा आकडा गाठल्याचा अमित शाहांचा विश्वास

विधानपरिषदेत स्वतंत्र लढण्याची मनसेची भूमिका.. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा, विधानपरिषदेत मोदी नाही, मनसे नेते अभिजीत पानसेंचं वक्तव्य

विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी, तर महायुतीचे तिन्ही नेते मिळून फॉर्म्युला ठरवतील, फडणवीसांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी, तर महायुतीचे तिन्ही नेते मिळून फॉर्म्युला ठरवतील, फडणवीसांचं उत्तर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram