TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 June 2024 : 11 AM : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 11 AM : ABP Majha
मुंबई शिक्षक मतदारसंघात पाच उमेदवारांमध्ये लढत, शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यासह राष्टवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारही रिंगणात.
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश किर यांच्यात मुख्य लढत.
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत.
मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत, भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडेंनी मुंबईत बजावला मतदानचा हक्क.
मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी वरीळीतील केंद्रावर मतदान, सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी केंद्रावर
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं मतदान, गोरेगाव पहाडी मुनिसिपल शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क.