Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 16 December 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 16 December 2024 : ABP Majha
खातेवाटपासाठी आज संध्याकाळी बैठकीची शक्यता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती, आज खातेवाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. 
सुधीर मुनगंटीवारांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, मंत्रीपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा. 
ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्री केलं, मी निष्ठावान असूनही मला मंत्री केलं नाही, मंत्रिपद नाकारल्यानंकर मुनगंटीवारांची खदखद बाहेर . 
14 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मला मंत्रिपदाची खात्री देण्यात आली, तसंच फडणवीस आणि बावनकुळेंनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला होता, गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया 
मंत्रिमंडळातून का काढलं माहिती नाही, राज्यसभेवर जाऊ शकत नाही, मतदारसंघातील मतदारांची ती प्रतारणा ठरेल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. 
जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं, भुजबळांनी उघडपणे बोलून दाखवली नाराजी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram