Toolkit Case | शेतकरी आंदोलनादरम्यान टूल किटप्रकरणी बीडच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
शेतकरी आंदोलना दरम्यान टूल किट चे प्रकरण समोर आला या मध्ये बीड शहरातील शंतनू शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून..त्याच्या चौकशी साठी दिल्ली पोलिसांची टीम बीड मध्ये दाखल झाली आहे दिल्ली पोलिसनी शंतनू च्या घराची झाडाझडती घेतली असून शंतनूच्या आई वडिलांची चौकशी केली तसेच बँकेत जाऊन देखील खात्याचा तपशील घेतला आहे. संतांची नाहक बदनामी केली जात असून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले
Tags :
Shantanu Muluk Greta Thunberg Toolkit Case Toolkit Case Toolkit Greta Thunberg Beed Farmers Protest