BJP - CM Meeting : उद्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र
उद्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या बैठकांचं सत्र. सकाळी ११ वाजता शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार मंत्री,पदाधिकाऱ्यांची तर संध्याकाळी सात वाजता भाजपाच्या कोर कमिटीची बैठक. आगामी निवडणुका, सरकारचं कामकाज, पक्ष बांधणी यावर होणार चर्चा
Tags :
Elections Incumbent MLAs BJP Shiv Sena Shinde Group Office Bearers Sessions Of Meetings MPs Ministers Core Committees Government Work Party Building