Sharad Pawar Yeola Sabha : शरद पवारांची उद्या येवल्यात सभा, पवारांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी

Continues below advertisement

- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उद्या नाशिकच्या येवल्यात सभा.. जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी सभास्थळाची पाहणी केली ... विकासासाठी आणलेल्या भुजबळांनी इडीच्या धाकाने पवार साहेबांना सोडले... प्रत्येक येवलेकरांना या गोष्टीचे दुःख आणि शल्य..  जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांचा आरोप... उद्याच्या सभेतून भुजबळ यांना .पवार यांचेसह नेते उत्तर देणार... सभेसाठी हजारो कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार...



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram