
Maharashtra satta sangharsh : उद्या ठरणार सत्ता कुणाची, सत्तासंघर्षावर होणार फैसला
Continues below advertisement
सत्ता संघर्षावर उद्याच फैसला होणार आहे . 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्याच निर्णय होणार आहे. यावर सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत केंजळे यांनी महत्वाची प्रतिक्रीया दिलीय.
Continues below advertisement