Kolhapur : औरंगजेबाचा संदर्भ देत सोशल मीडियावर पोस्ट, हिंदुत्वावादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक
Continues below advertisement
हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीनं उद्या कोल्हापूर बंदची हाक .. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटना जमनार आहेत.. सकाळी 10 वाजता कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कडक कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे.
Continues below advertisement