PM Modi and CM Tackeray: उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी एकाच मंचावर ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Jun 2022 05:54 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकत्र एका व्यासपीठावर, मुंबईत राजभवनमधील क्रांतीकारी गॅलरीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन..