Tomato Hike : आवक घटल्यानं टोमॅटो महागलं, जाणून घ्या काय आहेत दर...
abp majha web team
Updated at:
21 Nov 2021 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबारच्या महात्मा फुले भाजीबाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी तेजी आलीए. टोमॅटोचे भाव थेट प्रतिक्विंटलला 5 ते 6 हजाराच्या घरात पोहचलेत. त्यामुळे 20 किलोच्या कॅरेटला 1 हजार रुपयांचा दर मिळतोय तर किरकोळ बाजारात 80 रु. किलोनं ग्राहकांना टोमॅटो विकला जातो. 2 दिवसातील अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढून टोमॅटोच्या उत्पादनात घट येईल असा अंदाज व्यक्त.