Tomato Plants : परतीच्या पावसाचा तडाखा, कांद्याला फटका, टोमॅटोवर रोगाचा विळखा ABP Majha

Continues below advertisement

Tomato Plants : सांगली जिल्ह्यात पावसामुळे टोमॅटोवर करपा, बुरशीजन्य रोगाने विळखा घातला आहे. टोमॅटोची बाग कोलमडल्याने कच्चा टोमॅटो तुटून पडतोय,दरम्यान शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram