Akole : टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक, किसान सभेचं टोमॅटो फेकून आंदोलन : ABP Majha
Akole : टोमॅटो पिकवून शेतकऱ्याच्या खिशात कवडीचीही भर पडत नाहीय. मात्र किरकोळ बाजारात टोमॅटो खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा खिसा पूर्वीप्रमाणेच रिकामा होतोय. टोमॅटोचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक झाले असून किसान सभेकडून टोमॅटो फेकून आंदोलन करण्यात आलं.