Maharashtra Toll : Nitin Gadkari यांच्या घोषणेनंतर महामार्ग मंत्रालयाचं स्पष्टीकरण : ABP Majha

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या... यानंतर टोलबाबतच्या बातमीवर केंद्रीय महामार्ग विकास मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे.. २००८पूर्वीच्या टोलबाबत अभ्यास करावा लागेल अंस महामार्ग विकास मंत्रालयानं म्हटलं आहे.. तसंच स्थानिकांना टोलमधून सूट देण्याची मर्यादा १० किमी अंतरापर्यंत असू शकते असंही सांगण्यात आलं आहे.. त्यामुळे नितिन गडकरींनी केलेल्या घोषणा आणि केंद्रीय मंत्रालयाचं स्पष्टीकरण यावरुन पुन्हा संभ्रम निर्माण होऊ शकतो..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram