Govidananda Saraswati: आज गोविदानंद सरस्वती यांच्या हनुमान रथाची मिरवणूक ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाल्किमी रामायणानूसार हनुमानाचा जन्म अंजनेरीत नाही तर किष्किंदात झाल्याचा दावा केल्यानंतर हनुमान जन्मस्थळाचा वाद हा चांगलाच पेटलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram