Valentine Day 2023 : आज व्हॅलेंटाईन डे निमित्त राज्यभर विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन

Continues below advertisement

आज कुठे आज जगभरात कुठे प्रेमाचा अंकुर फुलताना दिसतो... तर कुठे या प्रेमाच्या दिवसाला विरोध करत आंदोलनाची फोडणीही दिलेली दिसते... आजही राज्यात अशीच काहीशी मिश्र स्थिती दिसून येतेय.. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त राज्यभर विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय... तर काही संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय... कुठे रोज डे ऐवजी रोटी डे चं आयोजन करण्यात आलंय... कुठे एकत्र कुटुंब पद्धतीची आठवण या निमित्तानं करून दिली जाणार आहे... प्रत्येकासाठी आपापला व्हॅलेंटाईन डे वेगवेगळा असणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram