Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस : ABP Majha

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने  कालपासून पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलंय.. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola