Anil Deshmukh यांचे स्वीय सचिव Palande आणि स्वीय सहाय्यक Shinde विरोधात ED आज आरोपपत्र दाखल करणार
मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिदंविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलीय. विशेष म्हणजे ईडीनं ट्रंकभर कागदपत्र जमा केल्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.. त्यामुळे देशमुखांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे..