INDIA Meeting : रात्री 8 वाजता मराठमोळ्या भोजनाची पंगत, संध्याकाळी साडेसहा वाजता अनौपचारिक बैठक
Continues below advertisement
इंडिया आघाडीच्या बैठकीला आजपासून सुरुवात, ‘ग्रॅण्ड हयात’ या पंचतारांकित हॉटेलामध्ये बैठकीचं आयोजन, आज इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार.
Continues below advertisement