Mumbai-Pune Express वेवरुन लोणावळ्यात थांबलात तर 136 रुपये जास्त भरावे लागणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर टोल संदर्भात नवा नियम लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त टोल भरावा लागणार असल्याची माहिती मिलिंद दस्ताने यांनी दिली. मागील 10 दिवसांपासून नवा नियम लागू झाल्याची मिलिंद दस्ताने यांनी माहिती माहिती दिली.