Narayan Rane : माझ्यावर टीका करायला भाडोत्री भास्कर जाधव आणला, एक दिवस चोप नक्की देणार
Continues below advertisement
भास्कर जाधवांवर नारायण राणेंनी केलेल्या टीकेची..माझ्यावर टीका करण्यासाठी कुणी तरी भाडोत्री भास्कर जाधव आणला होता. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही अशी टीका राणेंनी केलीये. माझ्या सांगण्यावरुन भास्कर जाधवला बाळासाहेबांनी आमदारकीचं तिकीट दिलं होतं.. त्याचा त्याला विसर पडला असा टोलाही नारायण राणेंनी हाणलाय.
Continues below advertisement