BJP Yuva Samvad Melawa : तरुण मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा अनोखा फंडा कोणता?
Continues below advertisement
आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने कंबर कसली. भाजप युवकांना साद घालणार असून त्यासाठी 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार.
Continues below advertisement