Pravin Pote on Love Jihad : लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी विधेयक आणणार : प्रवीण पोटे
Continues below advertisement
लव्ह जिहादसारख्या प्रकारावर आळा बसावा यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणणार अशी माहिती भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी दिलीय... या विधेयकात गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असेल असंही त्यांनी म्हटलंय.. तसंच अंतरजातीय विवाहच्या नावाने एक मोठं स्कॅण्डल राज्यात चालू आहे असा आरोप पोटे यांनी केलाय...
Continues below advertisement