TITLE: Omicron : राज्यात पुढील 6 आठवडे चिंतेचे; सर्वांनी स्वयंशिस्त पाळा : राहुल पंडित, टास्क फोर्स
Continues below advertisement
सध्याची कोरोना स्थिती तिसऱ्य़ा लाटेकडे नेतेय? कोरोना रुग्णवाढ ओमायक्रॉनमुळे? विषाणूसोबत जगायला शिकावं लागणार रुग्णवाढ होत राहिली तर काय तयारी करावी? लसीकरणाचा किती फायदा झाला?
Continues below advertisement