Kunal Tilak : राज ठाकरेंच्या त्या विधानावर टिळकांच्या खापर पणतूंचं स्पष्टीकरण ABP Majha
राज ठाकरेंनी केलेला दावा टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी फेटाळला.. टिळकांनी फक्त निधी गोळा केला.. टिळकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना झालेली.. कुणाल टिळकांची माहिती