Tiger I चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक वीज केंद्रात पुन्हा एकदा वाघोबाचे दर्शन I एबीपी माझा

Continues below advertisement
चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात पुन्हा एकदा वाघाचा वावर दिसून आलाय. राख वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांवर वाघाचा मनसोक्त संचार पाहायला मिळाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram