Chandrapur : पैशाच्या हव्यासापोटी वाघांची अवयव तस्करी, चंद्रपूरच्या नागभीडचं क्लेशदायक वास्तव
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात वाघाच्या शिकारीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड परिसरात वनविभागाने 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडील वाघाचे अवयव ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पैश्याच्या आमिषाला बळी पडून चंद्रपूर जिल्ह्यात सामान्य गावकरी आणि शेतकऱ्यांकडून वाघाच्या अवयवांची तस्करी झाल्याची अनेक प्रकरणं वनविभागाने उघडकीस आणली आहे.
Tags :
Chandrapur