Madhyapradesh Tiger : वाघ चक्क झाडावर, पेंच अभयारण्यातील व्हिडीओ व्हायरल ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Oct 2021 06:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेंच अभयारण्याच्या मध्यप्रदेशातील भागात कुराहीगड वनक्षेत्रात एक वाघ चक्क झाडावर चढतानाचा व्हिडिओ एका पर्यटकाने चित्रित केला असून तोही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चार दिवसांपूर्वीचे असून पावसाळ्यात ओलसर त्वचेवर सुटणारी खाज मिटवण्यासाठी अनेकदा वाघ मोठ्या झाडांच्या सालीचा वापर करतात. हा वाघही झाडावर काही उंचीवर जाऊन आपल्या माने जवळची त्वचा झाडावर रगडून काढताना दिसून येत आहे.