Chandrapur : चंद्रपूरच्या कारवा जंगलात वाघिणीचा मृत्यू , झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
abp majha web team
Updated at:
27 Nov 2021 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबल्लारपूर तालुक्यातील कारवा जंगलात 5 वर्षीय वाघिणीचा मृत्यू. झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज, गस्तीदरम्यान मृतावस्थेत आढळली वाघिण, कारवा जंगलातील कक्ष क्र. 500 मधील घटना, अंदाजे 4-5 दिवसांपूर्वी हा मृत्यू झाल्याची शक्यता असून वाघिणीचे सर्व अवयव आहेत सुरक्षित, मृत्यूचे कारण मात्र अज्ञात, तज्ज्ञाच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करून व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेत केले रवाना, वनविभाग करत आहे अधिक तपास