MLC Elections Akola : अकोल्यात शिवसेनेचे तीनवेळा विजयी झालेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव
abp majha web team
Updated at:
14 Dec 2021 04:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोल्यात शिवसेनेचे तीनवेळा विजयी झालेल्या गोपीकिशन बाजोरियांचा यंदा पराभव झालाय. बाजोरिया यांना 334 मतं पडली, त्यामुळे 109 मतांनी बाजोरिया पराभूत झालेत.