Sindhudurga: सिंधुदुर्गातील वेंगुर्ले येथे आंबा चोरीतून तिघांना बेदम मारहाण ABP Majha

Continues below advertisement

कोकणात सध्या हापुस आंब्याचा हंगाम सुरू आहे. यात आता आंब्याच्या चोरीतून मारहाणीचे प्रकरण समोर आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात आंबा चोरीच्या रागातून तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे.  मारहाण करताना तिघांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. तसेच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ प्रकऱणी गु्न्हा दाखल करण्यात आलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram