Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, मात्र परदेशातून आलेले तीन रुग्ण Corona Positive
Continues below advertisement
कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांची तपासणी कोगनोळी याठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र प्रशासन जागे झाले आहे. महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची rt-pcr चाचणी निगेटिव्ह किंवा दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र तपासले जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement