Ahmednagar जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी तीन अधिकारी आणि एका नर्सचं निलंबन : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Continues below advertisement
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी चौघांचं निलंबन करण्यात आलं आहे. तीन अधिकारी आणि एक नर्सही निलंबित झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणाही निलंबित.. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिलीय.
Continues below advertisement