तीन कृषी कायदे अखेर मागे, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची एबीपी माझाला EXCLUSIVE मुलाखत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन नवी कृषी कायदे पारित केले होते. त्या विरोधात गेल्या वर्षभरातपासून देशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरु केलं. त्यांच्यापुढं अखेर केंद्र सरकारने झुकती भूमिका घेत तीनही कायदे मागे घेतले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola