Prithviraj Chavhan Threatening Email : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई-मेल
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई-मेल आला आहे. अंकुश सौरते असं ई-मेल पाठवणाऱ्याचं नाव आहे. हे नाव खरं आहे की खोटं, याचा तपास पोलीस करत आहेत. आयपी अॅ़ड्रेसनुसार हा ई-मेल नांदेडहून आला आहे. संभाजी भिडे प्रकरणी भूमिका घेतल्याने धमकी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, यानंतर नांदेडमध्येही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Tags :
Congress Leader Nanded Threat Prithviraj Chavan Investigation Police Email Ankush Saurate Lies IP Address