पुराच्या तडाख्यात मांजरा काठचा हजारो हेक्टर ऊस आडवा, कारखान्यांनी ऊस प्राधान्याने घेऊन जाण्याची मागणी
Continues below advertisement
मांजरा नदीला आलेल्या महापुराने हजारो हेक्टर ऊस आडवा झालाय. मांजरा नदीच्या काठावर ती उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणून या भागाला ग्रीन बेल्ट म्हणून संबोधले जाते .मागच्या उसाच्या शेतीला महा पुराचा मोठा फटका बसलाय. आज ही इथली उसाची शेती पूर्ण पाण्याखाली आहे. पुराच्या पाण्याचा मारा इतका मोठा होता या पाण्यामध्ये ऊस मुळासकट उपटून गेलाय. आता हा आडवा झालेला ऊस साखर कारखानदारांनी लवकर आपल्या कारखान्यावर नेला नाही तर या शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होणार आहे.
Continues below advertisement