Solapur Festival: बाळबट्ट्ल साठी हजारो लोक उपस्थित, 250 वर्षांची परंपरा ABP Majha

Continues below advertisement

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे हजारो लोकांनी रात्र जागून काढली. मागील अडीचशे वर्षांपासूनची ही परंपरा गावकरी अद्याप ही जपत आहेत. वळसंग येथील ग्रामदैवत चौडेश्वरी देवीच्या यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या बाळबट्टल सोहळा काल रात्री साजरा झाला. या दिवशी संपूर्ण गावासह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो भाविक वळसंग येथे दाखल झाले होते. या सोहळ्याला अडिचशे वर्षांची मोठी परंपरा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram