Devendra Fadnavis on MVA : जे संताना शिव्या देतात, डॉ आंबेडकर यांचा जन्म माहित नाही ते मोर्चा काढतात
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाविकास आघाडीच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका, आजचा मोर्चा हा राजकीय मोर्चा, जे संतांना शिव्या देतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे यांना माहित नाही, ते आज मोर्चा काढतात म्हणत फडणवीसांनी मविआच्या नेत्यांना फटकारलं.