Exam Copy Special Report : अभ्यास न करणाऱ्यांनो तु्म्हीही सावधान! कॉपी पकडली गेली तर...
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी. दहावी, बारावीच्या परीक्षा मंडळानं नियमात बदल केलाय... कॉपीबहाद्दरांना चाप लावणारा निर्णय घेण्यात आलाय. परीक्षा अत्यंत निकोप वातावरणात पार पडाव्यात आणि तुमच्या गुणवत्तेचं, मेहनतीचं चीज व्हावं यासाठी मंडळाने काही कठोर पावलं उचललीत. फक्त नियमच करण्यात आलेत असं नव्हे तर या नियमांचा भंग केल्यास कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आलीय.
Tags :
12th 10th Important News Atmosphere Quality For Students Exam Board Copy Brave Hard Work Cheese Provision Of Severe Punishment Too