Abdul Sattar on ABP Majha Sting Operation : लुटारु बियाणं विक्रेत्यांना चाप बसणार, लवकरच कायदा आणणार
Continues below advertisement
राज्य सरकार लवकरच बोगस बियाणांविरोधात कायदा आणणार, 'माझा'च्या स्टिंग ऑपरेशनची कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून गंभीर दखल.
Continues below advertisement