Sonali Nawangul | साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या सोनाली नवांगुळ यांची Exclusive मुलाखत

Continues below advertisement

साहित्य क्षेत्रातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील लेखिका सोनाली नवांगुळ यांना जाहीर झालाय. सोनाली या अपंग आहेत. मात्र, असं असताना देखील सलग 9 महिने काम करून जवळपास 500 पानांच्या पुस्तकाची निर्मिती झालीय. 'मध्यरात्रीनंतरचे तास' असं या पुस्तकाचं नाव आहे. अपंग व्यक्ती केवळ व्हील चेअरवर बसून किंवा हातात काठी घेऊन असते असं मानलं जातंय. मात्र, या पलिकडे जाऊन अपंग व्यक्ती देखील अतुलनीय कामगिरी करू शकतात हे दाखवून दिलं आहे. त्यांच्या बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram