Monsoon : यंदा मान्सून दहा दिवस आधीच केरळात येणार, अंदमानच्या समुद्रात अनुकूल वातावरण

यंदा मान्सून दहा दिवस आधीच केरळात येणार आहे. मान्सूनसाठी अंदमानच्या समुद्रात अनुकूल वातावरण आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट संस्थेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola