Amol Kolhe : सध्याचं सरकार एक फुल आणि 2 डाऊटफुलचं, अमोल कोल्हेंची शेतकरी मोर्च्यात टीका
कांद्याच्या बाबतीत नेते सरकारला जाब का विचारत नाही, खासदार अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल, तर शेतकरी प्रश्न मांडताना खासदार सुप्रिया सुळेंचं निलंबन केलं, अमोल कोल्हेंची माहिती